राज्यातील मंत्र्याचे शिक्षण किती रे भाऊ !
राज्यातील मंत्र्याचे शिक्षण किती रे भाऊ !
ऑनलाईन डेस्क
सामान्य माणसाला नेहमी एकमेकांच्या शिक्षणाबद्दल कुतूहल असतं. आजकाल शिक्षण हे अत्यावश्यक आहे. राजकारणात मात्र शिक्षण किंवा अनेक बऱ्याच गोष्टी तशा बिनमहत्वाच्या ठरतात आणि याला कारण म्हणजे अनेक नेते असेही आहेत ज्यांचे शिक्षण कमी असून ते मुत्सद्दीपणाने राजकारण करताना आपल्याला दिसतात. आज चर्चा करूया महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे शिक्षणाची. ही माहिती या नेत्यांनी त्यांच्या निवडणुकीसाठी दाखल केलेल्या आवेदनपत्रातील आहे याची वाचकांनी दखल घ्यावी.
राष्ट्रवादीचे मंत्री आणि त्यांचे शिक्षण
छगन भुजबळ - नाशिक शिक्षण - एल्फिन्स्टन टेक्निकल
हायस्कुल मुंबई
अजित पवार बारामती (पुणे) सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट (एस.एस.सी ) महाराष्ट्र एजुकेशन सोसायटीचे बारामती
हायस्कूल
जयंत पाटील - इस्लामपूर सांगली, शिक्षण - बी. इ सिव्हिल
व्ही.जे.टी. आय मुंबई
दिलीप वळसे पाटील - आंबेगाव (पुणे) शिक्षण
LL.M Government Law College, Mumbai
LL.B,
धनंजय मुंडे - परळी (बीड) - बी एस एल , सिम्बॉयसिस
कॉलेज, पुणे
अनिल देशमुख काटोल (नागपूर) शिक्षण - एम.एस्सी ऍग्रीकल्चर , पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हसन मुश्रीफ कागल (कोल्हापूर) शिक्षण बी. ए शिवाजी
विद्यापीठ कोल्हापूर
राजेंद्र शिंगणे - सिंदखेड राजा (बुलडाणा) शिक्षण बी.ए . एम. एस श्री. गुरुदेव आयुर्वेदिक महाविद्यालय मोझरी. नवाब मलिक - अणूशक्तिनगर (मुंबई) शिक्षण - बीए बुरहाणी
कॉलेज, बॉम्बे युनिव्हर्सिटी
राजेश टोपे - घनसांगवी बी. ई . मेकॅनिकल MIT पुणे , पुणे
विद्यापीठ
जितेंद्र आव्हाड मुंब्रा कळवा (ठाणे) शिक्षण बीए , मुंबई विद्यापीठ Master of Labour studies Ph.D
Mumbai university
बाळासाहेब पाटील - कराड उत्तर (सातारा) शिक्षण- बीए प्रथम
वर्ष , शिवाजी विद्यापीठ
दत्तात्रय भरणे (राज्यमंत्री) - इंदापूर (पुणे) शिक्षण - टी. वाय.
बी कॉम (appeard ) पुणे विद्यापीठ आदिती तटकरे (राज्यमंत्री) - श्रीवर्धन (रायगड) शिक्षण -
एम.ए मुंबई विद्यापीठ
संजय बनसोडे (राज्यमंत्री) - उदगीर (लातूर) देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद
शिक्षण - १२ वी
प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री) - राहुरी (अहमदनगर) शिक्षण एम एस , युनिव्हर्सिटी ऑफ टलसा, ओक्लहोम, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका
शिवसेनेचे मंत्री आणि त्यांचे शिक्षण
उद्धव ठाकरे - डिप्लोमा इन हायर आर्ट एस.वाय , सर जे जे
कलामहाविद्यालय
एकनाथ शिंदे - ११ वी पास न्यू इंग्लिश स्कुल ठाणे
सुभाष देसाई - डिप्लोमा इन जर्नालिझम , सिद्धार्थ कॉलेज मुंबई
गुलाबराव पाटील - जळगाव ग्रामीण (जळगाव) १२ वी पास
पुणे विद्यापीठ
दादा भुसे मालेगाव बाह्य (नाशिक) शिक्षण - डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियरिंग, शासकीय तंत्रनिकेतन धुळे
संदीपान भुमरे - पैठण (औरंगाबाद) शिक्षण - ११ वी प्रतिष्ठान
महाविद्यालय पैठण
अनिल परब विद्यापीठ मुंबई (विधानपरिषद)
उदय सामंत - रत्नागिरी (रत्नागिरी) शिक्षण - डिप्लोमा इन आटोमोबाईल इंजिनिरिंग
आदित्य ठाकरे - वरळी (मुंबई) शिक्षण - st. Xavier's College, Mumbai (BA) K C Law College (LLB)
शंकरराव गडाख (क्रांतिकारी पक्ष) नेवासा (अहमदनगर)
शिक्षण - बी. कॉम , पुणे विद्यापीठ
अब्दुल सत्तार (राज्यमंत्री) सिल्लोड (औरंगाबाद) शिक्षण -
एफ. वाय . बी. ए , मराठवाडा विद्यापीठ
शंभूराज देसाई (राज्यमंत्री) - पाटण (सातारा) शिक्षण - एस वाय बी. कॉम , पुणे विद्यापीठ
बच्चू कडू (राज्यमंत्री) (प्रहार जनशक्ती) अचलपूर
(अमरावती) बी कॉम भाग २, अमरावती विद्यापीठ राजेंद्र यड्रावकर (राज्यमंत्री) - शिरोळ (कोल्हापूर) शिक्षण -डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनीरिंग , शरद इन्स्टिटूट ऑफ
टेक्नोलॉजी
काँग्रेसचे मंत्री आणि त्यांचे शिक्षण
बाळासाहेब थोरात संगमनेर (अहमदनगर), शिक्षण - बी. ए , एल.एल.बी पुणे विद्यापीठ अशोक चव्हाण - भोकर (नांदेड) बी. एस. सी , एम. बी . ए , पुणे विद्यापीठ के सी पाडवी - अक्कलकुवा (नंदुरबार) एल. एल. एम मुंबई विद्यापीठ विजय वडेट्टीवार - ब्रह्मपुरी (चंद्रपूर) शिक्षण - एस. एस. सी, वसंत विद्यालय गडचिरोली
अमित देशमुख- लातूर शहर (लातूर) शिक्षण । बी. ई
(केमिकल) बाम्बे युनिव्हर्सिटी, मुंबई
सुनिल केदार - सावनेर (नागपूर) शिक्षण - एम.बी.ए, नागपूर
विद्यापीठ
यशोमती ठाकूर तिवसा (अमरावती) शिक्षण - बी. ए , एलएलबी, पुणे विद्यापीठ आणि अमरावती विद्यापीठ वर्षा गायकवाड - धारावी (मुंबई) शिक्षण - एम एस्सी, बीएड
मुंबई विद्यापीठ
अस्लम शेख - मालाड पश्चिम (मुंबई) शिक्षण - आठवी, सेंट
अँथोनी हायस्कूल मालाड
नितीन राऊत, शिक्षण एम. ए , पी एच डी नागपूर विद्यापीठ सतेज पाटील (राज्यमंत्री) - कोल्हापूर (विधानपरिषद) शिक्षण
एफ.इ कॉम्प्युटर
डॉ. विश्वजीत कदम (राज्यमंत्री) - पलुस कडेगाव (सांगली) शिक्षण - पीएचडी (व्यवस्थापन) भारती विद्यापीठ
Comments
Post a Comment